Homeताज्या बातम्याचंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन...

चंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन…

चंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन…

पुणे :- शास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा देखील आहे.  शास्त्रात ही घटना खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ३० वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे.

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ – २९ ऑक्‍टोबरच्‍या मध्यरात्री संपूर्ण भारतभर खंडग्रासच्‍या रुपात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री १:०५ वाजता सुरू होईल आणि पहाटे २:२४ पर्यंत चालेल. हे चंद्रग्रहण भारतातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे. तसेच चंद्रग्रहणाचे सुतक २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४:०५ पासून सुरू होणार आहे.

शास्त्रानुसार, ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरु होते. त्यामुळे याकाळात जास्तीत जास्त देवाच्या नावाचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात सर्वांनाच विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, विशेषतः गरोदर महिलांनी या काळात काही महत्वपूर्ण गोष्टींचे पालन करायला हवे.

चंद्रग्रहणात गरोदर महिलांनी हे नियम पाळावेत…

  • चंद्रग्रहण सुरू होताच गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.
  • शास्त्राच्या मान्यतेनुसार चंद्राची सावलीही गर्भात वाढणाऱ्या बालकावर पडू नये. त्यामुळे गर्भवती महिलांनी या काळात चंद्राकडे पाहू नये.
  • ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी झोपू नये.
  • या काळात गर्भवती महिलांनी केवळ देवाचे नामस्मरण, जप करावा. या काळात केलेल्या नामस्मरणाचे फळ अनेक पटीने मिळते.
  • ग्रहण काळात केवळ सकारात्मक विचार करावा. घरामध्ये वाद-विवाद करु नये.
  • या काळात तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे किंवा कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पठण करु शकता.
  • ग्रहण सुरु झाल्यानंतर काहीही खाऊ नये. तसेच महिलांनी सुई, सुरी असे कोणतेही शस्त्र वापरू नये.
  • या काळात गर्भवती महिलांनी मौन पाळावे. टी.व्ही, मोबाईल यांचा देखील वापर करु नये.
  • चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना काळजी घ्यावी. महत्वाचे म्हणजे ग्रहण संपल्या नंतर गर्भवती महिलांनी स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!