Homeक्राईमKoregaon Park Illegal New Year Party : कोरेगांव पार्कमध्ये अवैध नववर्षारंभ पार्टीवर...

Koregaon Park Illegal New Year Party : कोरेगांव पार्कमध्ये अवैध नववर्षारंभ पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; ७१ तरुणांना अटक

Times of Maharashtra Desk: कोरेगांव पार्क, पुणे येथील एका अवैध नववर्षारंभ पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने मोठी कारवाई केली असून, या प्रकरणी एकूण ७१ तरुणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत विदेशी मद्य व बिअरचा मोठा साठा जप्त केला गेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांचे मार्गदर्शनाखाली, ए विभाग, पुणे पथकाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत, फ्लॅट क्र. १०, ५वा मजला, ओ बिल्डिंग, लिबर्टी सोसायटी येथे अवैध नववर्षारंभ पार्टीवर छापा टाकला. या पार्टीसाठी सोशल मिडियावरून तरुणांना आमंत्रण पाठवले जात होते आणि प्रत्येक सहभागी कडून रु. ८००/- शुल्क आकारले जात होते.

या कारवाईत आयोजक ओम रविंद्र भापकर (वय २२ वर्षे, रा. सारंगा बिल्डिंग, पंढरीनगर, खराडी, पुणे) यास अटक करण्यात आली, तसेच पार्टीत सहभागी झालेल्या ७१ तरुणांनाही अटक करण्यात आली. सर्व आरोपींना रक्त तपासणीसाठी शासकीय सुसून रुग्णालय, पुणे येथे नेण्यात आले.

पार्टीच्या ठिकाणी रु. १५,५०५/- किमतीचे विदेशी मद्य व बिअर, बिअर थंड करण्यासाठी ठेवलेले फ्रिज, तसेच ब्ल्यूटूथ म्युझिक सिस्टीम जप्त करण्यात आले. एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत रु. ३३,५०५/- आहे. ही कारवाई रात्री १०:३० वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजेपर्यंत चालली. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा क्र. १३०/२०२५ दिनांक ३१/१२/२०२५ नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक श्री वसंत कौसडीकर, ए विभाग, पुणे करीत आहेत.

पुणे जिल्ह्यात नागरिकांनी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीसंदर्भातील माहिती असल्यास टोल फ्री: १८००२३३९९९९ किंवा दूरध्वनी: ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. अतुल कानडे यांनी आवाहन केले आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे : 

प्रेरित चंद्रवंशी, वय १९ वर्ष,
अद्रीश संमथा, वय १९ वर्ष,
बुरहानुद्दीन मुकद्दल रामपुरवाला, वय २२ र्ष,
अब्दुल कादीर बुरहानी कोल्हापुरवाला, वय २२ वर्ष,
अब्बास मुस्ताफा, वय १९ वर्ष,
यश जितेंद्र कदम, वय २४ वर्ष,
वेदांत गिरगे, वय २१ वर्ष,
यश कोल्हे, वय २३ वर्ष,
सुर्याशु पालंगे, वय २१ वर्ष,
आयुष दुवा, वय २१ वर्ष,
साकिब जावेद, वय २२ वर्ष,
साहिल चंम्राठी, वय २१ वर्ष,
आदित्य अग्रवाल, वय २१ वर्ष,
साहिल सेहजादखान, वय २३ वर्ष,
आहान आयरे, वय १६ वर्ष,
वेद मदुरवार, वय १९ वर्ष,
राज जैस्वाल, वय १९ वर्ष,
वेदांत वाघचौरे, वय १८ वर्ष,
मोहम्मद अजिजअली पानसरी, वय २१ वर्ष,
राहुल कुन्का, वय २२ वर्ष,
सुजीत धस, वय २२ वर्ष,
मृणाल भोसले, वय १९ वर्ष,
सानिघ संजय भुजबळ, वय २१ वर्ष,
झन झाहिद खान, वय १८ वर्ष,
रिनु दिप देका, वय १९ वर्ष,
बिशल अग्रवाल, वय २० वर्ष,
आदित्य आसराम बनसोड, वय १९ वर्ष,
अभिषेश मनोज मिसाळ, वय २८ वर्ष,
अचित चंदन गांधी, वय १८ वर्ष,
तलाह तबरेज कुरेशी, वय १८ वर्ष,
हार दकिजैन, वय २२ वर्ष,
मुहम्मद नविन शेख, वय २३ वर्ष,
इफ्राह इम्तियाज कारणेलकर, वय २३ वर्ष,
जुहाल फय्याज शेख, वय २२ वर्ष,
रनबीर गुरुनिहाल सिंह जुनैजा] वय १८ वर्ष,
चैत्यन्न श्रीकांत घोलप, वय २५ वर्ष,
जुनेद जावेद मुन्सिफ, वय २४ वर्ष,
स्वप्निल सुनिल नरवडे, वय २८ वर्ष,
योगेश बनवारीलाल शर्मा, वय २१ वर्ष,
दिवेश पिरतानी, वय २० वर्ष,
पार्थ शर्मा, वय १९ वर्ष,
उमेश शर्मा, वय २१ वर्ष,
उत्कर्ष दलाल, वय २१ वर्ष,
सोहम अरविंद शिंदे, वय १८ वर्ष,
कबिर सिंग संधु, वय १९ वर्ष,
शतिश कुमार पटेल, वय १९ वर्ष,
नितेश ओक्रम, वय १९ वर्ष,
निओयुत सम्राट, वय २१ वर्ष,
एखोम हरिदास सिंग, वय २२ वर्ष,
प्रणवराज सुनिल यादव, वय २५ वर्ष,
पियुष भारत गडिया, वय २२ वर्ष,
अनिश संदिप गुनावन, वय २२ वर्ष,
सचमाला अखिलांश, वय १९ वर्ष,
आयुष अनिल इंगोले, वय २२ वर्ष,
ताकशिल जागडाणे, वय २२ वर्ष,
निल प्रशांत शिंदे, वय १९ वर्ष,
अथर्व अनिरुध्द, वय २३ वर्ष,
जुनेद मलिक सय्यद, वय २२ वर्ष,
निलकुमार विनोद पेठकर, वय १९ वर्ष,
शितेंद्र अजित जगताप, वय १८ वर्ष,
देवेश राजकुमार पाटील, वय १८ वर्ष,
मोहम्मद दुसैन, वय १८ वर्ष,
युवराज सिंह चंपावत, वय १६ वर्ष,
रोहण प्रविण बारसे, वय १८ वर्ष,
मोहम्मद अली आसिफ मेमन, वय २० वर्ष,
जय सुतार, वय २२ वर्ष,
शॉन राज डीमेलो, वय १५ वर्ष,
सम्यक संजय राऊत, वय १६ वर्ष,
रित्विक राजवीर शर्मा, वय १६ वर्ष,
अविरत जैन, वय १७ वर्ष,
आर्यन वाघमारे, वय १६ वर्ष,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....

नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक आमने-सामने; निशेश बोरा विरुद्ध गणेश गिते संघर्ष,...

0
नाशिक जिल्हा ,निफाड तालुका (प्रतिनिधी योगेश कर्डिले ,उत्तम जाधव ) : नाशिक, 29 मे 2026: विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...

error: Content is protected !!