Homeताज्या बातम्याPune Election Update : महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी (SC) २२ तर अनुसूचित...

Pune Election Update : महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी (SC) २२ तर अनुसूचित जमातींसाठी (ST) २ जागा आरक्षित असणार

Times of Maharastra Desk, Pune Election Update : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर २४ नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवता येतील असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होईल.त्यामुळे सध्या कोणत्या विभागातून कोण उभे राहणार यासाठी पुणेकरांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

पुणे महानगरपालिकेत सध्या एकूण ४१ प्रभाग आहेत आणि नगरसेवकांची संख्या १६५ आहे. त्यापैकी ४० प्रभाग हे ४ सदस्यांचे तर ३८ वा प्रभाग म्हणजे आंबेगाव – कात्रज हा ५ सदस्यांचा आहे. १६५ नागसेवकांच्या जागांपैकी ५०% जागा स्त्रियांसाठी आरक्षित आहेत . त्यामुळे या वर्षी ५०% नगरसेविका पुण्यामध्ये कार्यरत असणार आहेत. या मध्ये अनुसूचित जातीसाठी (SC) २२ तर अनुसूचित जमातींसाठी (ST) २ जागा राखीव तर ओबीसी साठी ४४ जागा राखीव आहेत.

या आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली असून या नियमावली नुसार आधी अनुसुतीचीत जाती , जमाती आणि त्या नंतर ओबीसी साठी आरक्षण काढले जाणार आहे. तर एक आरक्षण असणाऱ्या ठिकाणी चक्रकार पद्धतीने आरक्षण असणार आहे. चक्रकार पद्धतीने आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण पद्धती.ज्यामध्ये आरक्षणाचे वितरण एका विशिष्ट सामाजिक आरक्षण प्रवर्गातून (उदा. महिलांसाठी, दिव्यांगांसाठी) खुल्या प्रवर्गासह इतर प्रवर्गांमध्येही होते. यामुळे आरक्षणाचा लाभ एकाच गटातील लोकांना न मिळता तो योग्य प्रकारे विभागला जातो. त्यामुळे आता कोणत्या विभागातून कोण उभे राहणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!