Homeक्राईमपुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत २५ कोटींचे ड्रग्स जप्त, रोहित पवारांनी पोलिसांवर उठवला...

पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत २५ कोटींचे ड्रग्स जप्त, रोहित पवारांनी पोलिसांवर उठवला सवाल

Times Of Maharashtra Desk :  पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरुरमध्ये मोठी कारवाई करून तब्बल २५ कोटी रुपयांच्या ड्रग्स जप्त केल्या आहेत. या कारवाईत एक किलो मेफेड्रॉन व इतर ड्रग्ससह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रमुख आरोपीने अहिल्यानगरमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ड्रग्स पुरवल्याची माहिती दिल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली असून, म्हणाले

जर पोलिसांकडूनच ड्रग्स माफियांना साथ दिली जात असेल, तर ही राज्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा डाग लागतो.

ते म्हणाले की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. काल अहिल्यानगर LCB शाखेतील नार्कोटिक्स टेबल सांभाळणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हटले की, ही कारवाई गुन्हेगारी नेटवर्कचा संपूर्ण तपास करण्यासाठी महत्त्वाची पाऊल आहे. राज्यातील ड्रग्सव्यवसायावरील नियंत्रणासाठी पुढील कारवाईसही जोर दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!