Homeआरोग्यPune Climate: पुणे गारठले! पारा थेट ९.८ अंश सेल्सिअसवर, थंडीने हुडहुडी वाढवली!

Pune Climate: पुणे गारठले! पारा थेट ९.८ अंश सेल्सिअसवर, थंडीने हुडहुडी वाढवली!

Times of Maharashtra Desk, Pune: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानाने मोठी घट नोंदवली आहे. यामुळे पुणेकर चांगलेच गारठले असून, थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाची नोंद ९.८ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. यापूर्वी शहराच्या तापमानामध्ये सातत्याने वाढ झाली होती, ज्यामुळे थंडी ओसरली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पारा पाच अंश सेल्सिअसने खाली घसरल्याची नोंद झाली आहे.

दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून आहे, तर पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. या तीव्र थंडीमुळे पुणेकरांनी ऊबदार कपडे आणि शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात बोचरी थंडी जाणवत आहे.

पुणेकरांनी थंडीच्या या वाढलेल्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!