Homeक्राईमRape incidents in Puneबलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले.. विश्रंतीवाडी परिसरात एका अल्पवयीन...

Rape incidents in Puneबलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले.. विश्रंतीवाडी परिसरात एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

Times of Maharashtra Desk: बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केला केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना ४ डिसेंबर रोजी घडली असून मुलीने तिच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली ,त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने मुलीला शाळेत घेऊन जातो सांगून तिच्यावर अत्याचार केले . आरोपीचे नाव मुनाकिब नासिर अन्सारी असून आरोपी देखील महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो आणि पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी बस स्टॉपवर भेटले होते. ४ डिसेंबर रोजी त्याने तिला शाळेत सोडण्याचे आश्वासन देऊन विश्वासात घेतले आणि आपल्या दुचाकीवर बसवले.तिला शाळेत नेण्याऐवजी आरोपीने तिला एका खोलीत नेले, जिथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे. पीडितेने तिच्या कुटुंबाला सर्व काही सांगितले. विलंब न करता, कुटुंबाने तात्काळ विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला, आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि राज्यात सतत घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!