Homeआरोग्यदुर्बळ्या गावात रेशन वाटपात अनियमिततेचा आरोप; ८५ लाभार्थी वंचित, आंदोलनाचा इशारा

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात अनियमिततेचा आरोप; ८५ लाभार्थी वंचित, आंदोलनाचा इशारा

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळ्या गावात रेशन दुकान क्रमांक ११३ मध्ये धान्य वाटपात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार रेशन न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित दुकानदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ महिन्याचे रेशन २९ मार्च रोजी वाटप करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार पळासनेर येथील दुकानदाराकडून धान्य वितरण करण्यात आले. मात्र, एकूण २७२ रेशनकार्डधारकांपैकी केवळ १८७ जणांनाच धान्य देण्यात आले, तर उर्वरित ८५ लाभार्थींना “धान्य संपले” असे सांगून परत पाठविण्यात आले.

या प्रकारामुळे वंचित लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन वर्षांपासून कमी धान्य मिळत असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकरणात रेशन दुकानदारासह तालुका धान्य पुरवठा अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रारी नोंदविल्या असूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील ३ ते ४ दिवसांत संबंधित कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास न्यायालयातही दाद मागण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

तक्रारदार:
अॅड. दारासिंग पावरा, अॅड. जयसिंग पावरा, भावसिंग पावरा, विनोद पावरा, पुनमचंद पावरा, दिवानसिंग पावरा, प्रवीण पावरा, संतीराम पावरा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!