Homeताज्या बातम्याRupali patil Vs Rupali chakankar : महिलांच्या आयुष्याशी खेळू नका रूपाली ठोंबरे...

Rupali patil Vs Rupali chakankar : महिलांच्या आयुष्याशी खेळू नका रूपाली ठोंबरे पाटलांचा रूपाली चाकणकरांवर आरोप…

Times of Maharashtra Desk Political Update:  राष्ट्रवादी गटाच्या रूपाली ठोंबरे पाटील आणि रूपाली चाकणकर यांच्यात पुनः एकदा वादाची ठिणगी पेटली आहे. काही दिवसांपूर्वी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी वादग्रस्त विधान केले होते त्यावरून रूपाली चाकणकर यांच्यावर अनेक टीका केल्या गेल्या . तर त्याच वेळी रूपाली ठोंबरे पाटील यांनी पीडितेच्या घरच्यांची भेट घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला होता. या वेळी पीडितेच्या कुटुंबियानी रूपाली चाकणकरांविषयी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा पासून रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ही ठिणगी आता अधिकच भडकली आहे .पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्ह करुन रुपाली ठोंबरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर हा वाद अधिकच टोकाला गेल्याचे दिसून येतं

नक्की आरोप काय?
रूपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला होता, याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेचे नाव माधवी खंडाळकर असून त्या पूर्वी राष्ट्रवादी पक्षात होत्या अस बोलल जाते .मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत होतं.पण आता काही वेळ पूर्वी हा आमच्यातील कौटुंबिक वाद आहे याचे राजकारण करू नाक असे म्हणत त्यांनी माघार घेतली आहे.

रूपाली ठोंबरे पाटील यांचा रूपाली चाकणकर यांच्यावर आरोप म्हणाल्या.. 
रूपाली चाकणकर नी आपल्यावरील याच राजकीय डावाचा बदला घेण्यासाठी माधवी खंडाळकर यांना एक व्हिडिओ करायला लावला असा आरोप करत रूपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर संताप व्यंकट केला आहे. रूपाली चाकणकर या महिलाना आधी पासून त्रास देत आल्या आहेत असा देखील त्यांनी आरोप केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर यांना असा व्हिडिओ करण्यासाठी प्रवृत्त केलं असा हल्लाबोल रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर केला आहे. यापूर्वी देखील चाकणकरांनी अनेक महिलांना धमक्या दिल्या आणि असे व्हिडिओ तयार करायला लावले आहेत, असाही आरोप केला आहे. एवढच असेल तर कामातून लढा , मी माझ्या कामातून बोलते असा म्हणत त्यांनी रूपाली चाकणकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

error: Content is protected !!