Homeताज्या बातम्याMumbai Satya Morcha : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सत्याचा मोर्चा...

Mumbai Satya Morcha : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सत्याचा मोर्चा CSMT परिसरात कडक बंदोबस्त

Times of Maharashtra, Mumbai Satya Morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे. या मोर्चाची जोरात तयारी करण्यात आली असून राज्यातील सर्व विरोधक यात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी सकाळपासून मुंबईत कार्यकर्ते येत आहेत या मोर्च्यात ऊद्धव ठाकरे , अदित्य ठाकरे , राज ठाकरे, अमित ठाकरे , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते ऊपस्थित राहणार असून दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. या साठी मुंबईत सर्व पक्षांचे झेंडे जागोजागी लावण्यात आले आहेत.

खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा! अशाप्रकारच्या घोषणा मोर्चात दिल्या जाणार आहेत. बोगस मतदार यादी, यादीतील फेरफार असे गंभीर आरोप करत विरोधकांकडून हा मोर्चा काढला जातोय असे विरोधी पक्षाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाला वेठीस धरत मतदान यादीतील घोळ आणि मतचोरी यासाठी विरोधकांनी वज्रमूठ एकवटत ‘सत्याचा मोर्चा’ची हाक दिली आहे. सकाळ पासून मुंबईत बऱ्याच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!