Homeमहाराष्ट्रसेवाग्राम आश्रमात सुरसिंग पाटील यांना मानद डॉक्टरेट प्रदान

सेवाग्राम आश्रमात सुरसिंग पाटील यांना मानद डॉक्टरेट प्रदान

जळगाव ( प्रतिनिधी विनोद पवार ) : सेवाग्राम आश्रम येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरसिंग पाटील यांना गांधी पीस फाउंडेशन (काठमांडू, नेपाळ) यांच्या वतीने मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. सुरसिंग पाटील यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य केले आहे.

यापूर्वीही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत आयोजकांकडून त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या सन्मानामुळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, महाराष्ट्रभरातून तसेच विविध स्तरांतून सुरसिंग पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व पत्रकार बांधवांनी हा सन्मान संपूर्ण संघटनेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!