Homeक्राईमफाशीची शिक्षा मिळाल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या "बाजू मांडण्याची संधीच...

फाशीची शिक्षा मिळाल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या “बाजू मांडण्याची संधीच दिली नाही”

Times of Maharashtra Desk: काही वेळा पूर्वीच बंगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना आंतरराष्ट्रीय न्यायलायकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा सूनवल्यानंतर आता शेख हासिना यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शेख हसीना यांनी हा निर्णय एकतर्फी आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय घेताना न्यायालयाने एअकच बाजू ऐकून निर्णय सुनावला आहे असे त्यांचे मत आहे.

काय आहे शेख हासिना यांची प्रतिक्रिया?
माजी पंतप्रधान म्हणाल्या, “माझी बाजू ऐकल्याशिवाय हा निर्णय देण्यात आला. हा निर्णय एका अनिर्वाचित सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या न्यायाधिकरणाने दिला आहे. त्यांना कोणताही सार्वजनिक जनादेश नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे.”हा निकाल पूर्वनियोजित होता. मला माझी बाजू मांडण्याची किंवा वकिलाने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली नाही.ख हसीना यांनी दावा केला की न्यायाधिकरणाने केवळ अवामी लीग सदस्यांवरच खटला चालवला, तर राजकीय विरोधकांनी केलेल्या कथित हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर एका माजी पोलिस अधिकाऱ्याला साक्षीदार बनल्यानंतर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण आम्हा कोणाचेही मत आम्हाला विचारण्यात आले नाही.

शेख हसीना यांचे युनूस सरकारवर आरोप.

माजी पंतप्रधान हसीना म्हणाल्या की जगातील कोणताही आदरणीय किंवा कायदा पाळणारा व्यक्ती बांगलादेश आयसीटीला पाठिंबा देणार नाही. त्यांनी असा युक्तिवाद केला की बांगलादेशच्या शेवटच्या निवडून आलेल्या पंतप्रधानांना काढून टाकण्यासाठी आणि अवामी लीगला राजकीय शक्ती म्हणून संपवण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जात आहे. त्यांनी पुढे आरोप केला की युनूसच्या सैन्याने देशभरात प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आणि अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांची शेकडो घरे, व्यवसाय आणि मालमत्ता लुटल्या.असा आरोप करत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!