Homeताज्या बातम्याशिरपूरात २२ जुलैला भव्य 'समाधान शिबिर'; नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ

शिरपूरात २२ जुलैला भव्य ‘समाधान शिबिर’; नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ

​महसूल विभाग, तहसिल कार्यालय, शिरपूर जि. धुळे
दिनांक: १९ जुलै २०२६

शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ​मा. मुख्यमंत्री महोदयांच्या जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीतदादा पवार यांच्या जयंती निमित्त शिरपूर येथे २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर’चे आयोजन

​शिरपूर (धुळे):
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील भंडारी सभागृह शिरपूर येथे बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी भव्य ‘समाधान शिबीर’ चे आयोजन करण्यात आले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीतदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

​या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडवणे हा मुख्य उद्देश आहे.

​अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा व लाभ हे महसूल विभाग, ग्राम विकास विभाग,नगर विकास विभाग,आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, एम एस ई बी, कृषी विभाग, शिक्षण विभाग या सर्व विभागाच्या विविध योजनांचा लाभ शिरपूर तालुक्यातील लाभार्थींना दिला जाणार आहे

​​या शिबिराचे नियोजन धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.), शिरपूर भागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक आणि शिरपूरचे तहसिलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शेतकरी बांधवांनी आणि महिला भगिनींनी २२ जुलै रोजी आयोजित या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!