Homeताज्या बातम्याRashtrvadi vs BJP: तळेगाव दाभाडे मध्ये राजकारण तापल, युती मध्ये पडणार...

Rashtrvadi vs BJP: तळेगाव दाभाडे मध्ये राजकारण तापल, युती मध्ये पडणार फुट?

Times of Maharashtra Desk, Rashtrvadi vs BJP:: तळेगाव- दाभाडे प्रभागतील राजकारण चांगलेच तापले आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीतील नेत्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढली असून अनेक इच्छुक उमेदवार, निष्ठावंत कार्यकर्ते आणि बंडखोर यांच्यातील मतभेद वाढत चालला असून त्यामुळे येथीत राजकारण तणावात आहे . हे सर्व थंड करण्याच्या प्रयत्नात युतीचे नेते आणि कोअर कमिटी पूर्णपणे त्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

बंडखोर उमेदवारांना शांत करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याने युतीच्या नेत्यांची चिंता वाढली. बुधवारी उशिरापर्यंत यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. उद्या 21 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुपारी 12 वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. पण ती काही कारणावरून रद्द करावी लागली.

याबाबद शहरअध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी सांगितले की “ही युती टिकवी म्हणून आमचे शेवटचे पर्यन्त सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाअध्यक्ष गणेश खांडगे यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही पर्यन्त आम्ही करत आहोत. त्यांच्याशी संपर्क होताच ह्या युतीबाबाद निर्णय घेतला जाईल. आता ही युती टिकणार की मोडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!