Homeताज्या बातम्या"तेलंगणातील आंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आवाज: मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या गृह मतदारसंघात विरोधाची लाट"

“तेलंगणातील आंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आवाज: मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या गृह मतदारसंघात विरोधाची लाट”

Times of Maharashtra Desk: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे. ज्यामुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यांच्या मतदारसंघात सध्या तणावाचे वातावरण असून सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यापारी समुदाय आणि स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत.कोडंगल अभिवृद्धि परिरक्षण ऐक्य कार्य समितीच्या नेतृत्वाखाली, रहिवासी वैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि यंग इंडिया इंटिग्रेटेड कॉलेज कोडंगलहून दुद्यल मंडळ येथे हलवण्याच्या निषेधार्थ रहिवासी रस्त्यावर उतरले असल्याची माहिती समोर आली आहे. ही आंदोलन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मतदार संघात करण्यात येत आहे.

सरकारने दिलेली वाचने आणि आश्वासणे पाळली जात नाही म्हणून एक वृद्ध अंगणवाडी सेविकेने आवाज उठवायला सुरवात केली असून सरकारच्या मिड-डे मील योजनेअंतर्गत दिला जाणारा तांदूळ खूपच खराब आहे. तांदूळ शिजवल्यावर हलव्यासारखा होतो आणि मुलं ते खायला तयार नसतात. बारीक तांदूळ देण्याच्या नावाखाली खरंच मातीसारखा तांदूळ दिला जात आहे असा तिने आरोप केला आहे. तसेच त्यांनी दूसरा आरोप असा केला आहे की त्यांना सहा महिन्यांचा पगार अजून मिळालेला नाही आणि एक रुपयासुद्धा दिला गेलेला नाही. त्यामुळे त्यांना वृद्ध अवस्थेत व्याजावर पैसे घ्यावे लागत आहेत. स्वताचा हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर लवकरच त्यांना पगार मिळाला नाही किंवा राशनाची गुणवत्ता सुधारली नाही, तर ती आणि तिच्या सहकाऱ्यांनी आंदोलन अधिक जोरात चालवले जाईल.ही फक्त एका महिलाची कथा नाही, तर तेलंगणातील अशा हजारो कर्मचाऱ्यांचा आवाज आहे, जे मुलांच्या भविष्यासाठी काम करत आहेत, पण स्वतः गरीबी आणि दुर्लक्षित जीवन जगत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होतो. पण सरकारच्या या अन्याया विरोधात या मतदारसंघातील सर्वानी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करत कोडंगल शहरातील बाजारपेठा पूर्णपणे बंद केल्या आहेत. लोकानी टाकलेल्या या बहिष्कारमुळे मुख्यमंत्र्यांसाठी त्यांच्याच गृह मतदारसंघातील ही आंदोलन ही मोठे आव्हान ठरू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!