Homeताज्या बातम्यापुण्यातील हवेली भूमि अभिलेख विभागात खळबळ ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील...

पुण्यातील हवेली भूमि अभिलेख विभागात खळबळ ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित…

पुण्यातील हवेली भूमि अभिलेख विभागात खळबळ ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित
 
पुणे : पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर पाटील यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरसिंह पाटील यांच्याविरोधात कलम ७ (भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम), तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८ (२), १९८ व २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने विशेष समिती गठीत करत त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अन्वये त्यांना निलंबित करण्यात आले असून, पुढील आदेश होईपर्यंत ते शासन सेवेतून दूर राहणार आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय उप अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, लोहारा, जि. धाराशिव येथे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यालय सोडण्यापूर्वी धाराशिव जिल्हा अधीक्षक यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

👇👇👇Advertisement👇👇👇

👆👆👆 Advertisement 👆👆👆

या प्रकारामुळे महसूल व भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली असून, राज्य सरकारने प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

यासाठी हिंदी मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी पाठपुरावा केला आहे.

काय म्हणाले मुज्जम्मील शेख…

अमरसिंह पाटील यांच्यावर जी कारवाई झाली ती अत्यंत चांगली कारवाई झाली आहे बडतर्फ होण्याची गरज होती मात्र सध्या निलंबित झाले प्रशासनाचे मानावे तेवढे आभार. मात्र यांना पाठराखण करणारे राजेंद्र गोळे आणि अधीक्षक सूर्यकांत मोरे यांची देखील या प्रकरणात चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात हे देखील सामील असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

पुणे मनपाचा अजब कारभार! शासनाने मुलाखती केल्या रद्द, तरीही महापालिकेत ‘अर्थपूर्ण’ मुलाखतींचा घाट; उपायुक्त...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): राज्य सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी गट 'ब' आणि गट 'क' पदांच्या भरतीसाठी मुलाखती रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा...

error: Content is protected !!