Homeताज्या बातम्याक्रीडाWomen’s World Cup 2025: भारताच्या महिला टीमचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय टीम इंडियाची...

Women’s World Cup 2025: भारताच्या महिला टीमचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय टीम इंडियाची वर्ल्डकप फायनल मध्ये एन्ट्री

Times of Maharashtra desk, Women’s World Cup 2025: भारताच्या महिला क्रिकेट टीम ने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला असून संपूर्ण भारतभर जल्लोषाचे वातावरण आहे. आता टीम इंडिया महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल फेरीत पोहोचली आहे. सेमीफायनल फेरीत ऑस्ट्रेलियावर मात करत महिला टीमने हा विजय मिळवला आहे.

भारताकडून जेमिमा रॉड्रीग्जने उत्कृष्ट खेळी केली, जेमिमाने नाबाद १२७ धावा करून भारताला ३३९ धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यास मदत केली. महिलांच्या एकदिवसीय इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग होता. त्या सोबतच कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा, हरमनप्रीतसह संपूर्ण संघाचा आनंद गगनात मावेनासा आहे. भारताची महिला टीम तब्बल 8 वर्षांनी फायनला पोहचली आहे. सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी निवडून 338 इतकी मोठी धावसंख्या भारतापुढे ठेवली होती. भारताने आपली खेळण्यातील कसब दाखवत 5 क्रिकेटच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला आहे.

महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (IND vs SA Final) खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्या साठी  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या वर्षीच्या महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला भरीव बक्षीस रक्कम देऊन विजेत्या संघाचा सन्मान करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!