Homeटेक्नॉलॉजीYouTube AI features: यूट्यूबवरील जुने व्हिडिओ आता दिसणार नवीन यूट्यूबला Ai...

YouTube AI features: यूट्यूबवरील जुने व्हिडिओ आता दिसणार नवीन यूट्यूबला Ai ची साथ

Times of Maharashtra Desk,YouTube AI features Update:  संपूर्ण देशभरात विविध गोष्टींसाठी यूट्यूब वापरले जाते. बरेच लोक यूट्यूबच्या सहयाने ब्लॉगिंग व्हिडिओ , ट्रॅव्हल व्हिडिओ, विनोदी सांभाषणे आशा अनेक प्रकारचे साहित्य प्रदर्शित करत असतात. त्यामुळे यूट्यूबचे चाहते अधिक आहेत. आणि याच चंहत्यांसाठी यूट्यूब आता आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच Ai चा वापर करून नवीन बदल करणार आहे. Ai च्या मदतीने जुन्या व्हिडिओची गुणवत्ता सुधारून त्याला नवीन बनवणार आहे. म्हणजेच कमी गुणवत्तेचे म्हणजे SD व्हिडिओ आता HD किंवा 4K कॉलिटी मध्ये दिसतील.

नेमके AI करणार तरी काय?
जर एखादा व्हिडिओ कमी कॉलिटी म्हणजे 1080P पेक्षा कमी असेल तर AI त्याला ओळखून त्या व्हिडिओला अधिक गुणवत्तेत साफ आणि पारदर्शक बनवेल. त्यामुळे टी व्हिडिओ आगदी चांगल्या कॉलिटीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुरवातीला ही बदल HD आणि SD मध्ये करण्यात येणार असून पुढे ते 4K पर्यन्त आपग्रेट करणार आहेत. विशेष म्हणजे, युजर्स ‘सुपर रेजोल्यूशन’ वापरून सुधारलेला व्हिडिओ पाहू शकतील किंवा मूळ (Original) क्वालिटी निवडू शकतील, ज्या कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे व्हिडिओ मूळ गुणवत्तेतच ठेवायचे आहेत, त्यांना हे फीचर बंद’ (Off) करण्याचा पर्याय मिळेल. हे फीचर लाखो जुन्या व्हिडिओ कंटेंटला ‘नवीन जीवन’ देईल, ज्यामुळे युजर्सना यूट्यूबवर उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळेल.

शॉर्ट व्हिडिओ क्रियेटरसाठी देखील मोठी घोषणा
यूट्यूबने या AI फीचर सोबतच शॉर्ट व्हिडिओ क्रियेटरसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. यूट्यूब ने Adobe सोबत हात मिळवला आहे, ज्यामुळे आता शॉट्स व्हिडिओ प्रीमियर प्रो आणि Adobe च्या इतर टूल्समध्ये एडिट करता येतील. ios वापरकर्ते थेट ‘प्रीमियर प्रो च्या मदतीने शॉर्ट्स एडिट करू शकतील. यामुळे शूटिंगपासून ते एडिटिंगपर्यतची प्रक्रिया क्रिएटर्ससाठी खूप सोपी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!