Homeताज्या बातम्याMumbai Satya Morcha : मुंबईत दोन्ही गट आमने - सामने विरोधकांचा सत्याचा...

Mumbai Satya Morcha : मुंबईत दोन्ही गट आमने – सामने विरोधकांचा सत्याचा मोर्चा तर भाजपचे मेगा आंदोलन

Times of Maharashtra, Mumbai Satya Morcha: महाविकास आघाडी व मनसे यांनी काढलेल्या सत्याचा मोर्चा विरोधात आता भाजप ही मैदानात उतरणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार भाजप विरोधकांच्या विरोधात मेगा आंदोलन करणार आहे. आज महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधकांचा मुंबईत सत्याचा मोर्चा निघणार आहे. दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा निघणार असून पुढे महानगरपालिके हा मोर्चा वळणार आहे. पण आता या मोर्चा विरोधात भाजप ने देखील मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. मोर्चाविरोधात भाजप आज मुंबईत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला मुक आंदोलन असे नाव देण्यात आले आहे. गिरगाव येथील टिळक मैदानात भाजप हे आंदोलन करणार असून सकाळ पासून मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा व काही आमदार हे मुक आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चा विरोधात ही आंदोल आहे असे भाजपचे म्हणणे आहे. हे आंदोल देखिल दुपारी 1 वाजता सुरू होणार असून महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला, तेव्हा सर्व काही योग्य होतं का? पराभवाचा झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का? असा सवाल करत रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंगल प्रभात लोढांसह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात येणार आहे.

राहुल नार्वेकर यांची मोर्चा विरोधात प्रतिक्रिया: आजचा हा मोर्चा हा निश्चितपणे हेतू पुरस्कर मोर्चा आहे त्याच्या फायद्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. यातून जनतेचा कुठलाही फायदा होणार नाही. संविधानिक संस्थांवर आरोप करणं, शंका उपस्थित करणं यातून काहीही साध्य होणार नाही. लोकसभा निवडणुकी वेळी निकालानंतर असे मोर्चे का काढले नाही? हे प्रश्न देखील जनता यांना विचारेल. त्यामुळे सभागृहात विषय मांडणे, संविधानिक व्यासपीठावर विषय मांडणे व त्यातून चर्चा करून काहीतरी उपाययोजना किंवा आपले विचार समोर आणणे यातच खारेपणा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!