Homeताज्या बातम्यासंजय राऊत यांची बिहार निकालावर खोचक प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले "एकदम महाराष्ट्र...

संजय राऊत यांची बिहार निकालावर खोचक प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले “एकदम महाराष्ट्र पॅटर्न”

Times of Maharashtra: नुकताच बिहार विधानसभा निवडणुकांचा निकल जाहीर झाला आहे. यामध्ये एनडीएला भरगोस मतांनी विजय मिळाला आहे.मंतमोजणीच्या सुर्वतीच्या टप्प्याटच निकाल एनडीए कडे झुकला होता. मत मिजणीचा पहिला टप्पा पार होताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महावीकस आघाडीच्या आपयशावर भाष्य करत संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीला “महाराष्ट्र पॅटर्न” असे नाव दिले आहे.

संजय राऊत एक्स पोस्ट मध्ये नेमक काय म्हणाले?

“बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते
ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!”

५० मतांच्या आत संपवल

संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विट मध्ये ” जी आघाडी सत्तेवर येणार आहे याची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवल. असे म्हणत त्यांनी बिहार निवडणुकीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!