Homeताज्या बातम्यागोपाळपट्टी उड्डाणपुलावरील धोक्याची दखल; प्रशासनाने तातडीने कामे सुरू केली

गोपाळपट्टी उड्डाणपुलावरील धोक्याची दखल; प्रशासनाने तातडीने कामे सुरू केली

धीरज महांगरे  (पुणे शहर प्रतिनिधी) : हडपसर-मांजरी रोडवरील गोपाळपट्टी येथील उड्डाणपुलावरील गंभीर त्रुटी आणि पुलाखाली साचलेल्या कचऱ्याबाबत टाईम्स ऑफ महाराष्ट्रने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बातमी प्रकाशित होताच संबंधित विभागाने तातडीने दखल घेत उड्डाणपुलावरील अपूर्ण कामे हाती घेतली असून, पुलाखाली व सर्विस रोडवरील कचरा देखील साफ करण्यात आला आहे.

गोपाळपट्टी येथील उड्डाणपुलावर सुरुवातीच्या व उतरतानाच्या भागातील कठडे अपूर्ण असल्याने वारंवार अपघात होत असल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने ठळकपणे मांडला होता. यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कामे मार्गी लावाव्यात असे नागरिकांच म्हणणं आहे.

तसेच पुलाखाली साचलेला कचरा, घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने पुलाखालील संपूर्ण परिसर साफ केला असून, सर्विस रोडही स्वच्छ करण्यात आला आहे.

ही समस्या सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते सागर साळुंखे यांनी समोर आणली होती. नागरिकांच्या तक्रारींना टाईम्स ऑफ महाराष्ट्रने आवाज दिल्यामुळेच हा सकारात्मक बदल घडून आल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!