Homeमहाराष्ट्रआकाशवाणीवर झळकणार शिरपूरच्या कवयित्री कविता बाविस्कर यांची खास मुलाखत

आकाशवाणीवर झळकणार शिरपूरच्या कवयित्री कविता बाविस्कर यांची खास मुलाखत

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे ) : शिरपूर येथील नामांकित कवयित्री व लेखिका सौ. कविता बाविस्कर यांची मुलाखत आकाशवाणी धुळे केंद्रावर प्रसारित होणार असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक खास पर्वणी ठरणार आहे. शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता एफएम 100.5 मेगाहर्ट्झवर ‘इंद्रधनुष्य’ या लोकप्रिय सदराअंतर्गत ‘साहित्य सौरभ’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत ऐकायला मिळणार आहे.

ही मुलाखत पूनम बेडसे यांनी घेतली असून कार्यक्रमाचे सादरीकरण कविता आत्रम करणार आहेत. अहिराणी व मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कविता बाविस्कर यांनी अनेक कविता व लेखनातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध काव्य संमेलनांमध्येही त्यांनी प्रभावी सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली आहे.

सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय असून विशेषतः मतिमंद, मूकबधिर विद्यार्थी आणि महिलांसाठी त्या कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची मुलाखत ही प्रेरणादायी ठरणार आहे.

जगभरातील श्रोत्यांना हा कार्यक्रम ‘News On Air’ ॲपद्वारे मोबाईलवरही ऐकता येणार आहे. त्यासाठी ॲप डाउनलोड करून महाराष्ट्र राज्य निवडून ‘धुळे’ केंद्रावर हा कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन साहित्यप्रेमींनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!