Homeताज्या बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात विरंगुळा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात विरंगुळा भवन येथे साजरी.

देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने विरंगुळा भवन, देऊळगाव राजा येथे रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सौ. आशाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. पुष्पाताई बोरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती दिली.

यावेळी श्री. निरफळे साहेब, प्रा. रायमल सर, बबनराव नागरे सर, रमेश नरोडे सर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. आशाताई शेळके यांनी अहिल्यादेवींच्या प्रशासन कौशल्य, न्यायप्रियता, धर्मकार्य, समाजसेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला जनसेवा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. मापारी मामा, भालेराव सर, बाबुलाल शिवरकर, घनश्यामजी भंडारे, कैलास गाडगे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. बोरकर साहेब यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!