Homeमहाराष्ट्रBreaking News : पुण्याच्या महापौरांना कोरोनाची लागण...

Breaking News : पुण्याच्या महापौरांना कोरोनाची लागण…

पुणे :- महापौर मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्यानं ते रूग्णालयात गेले होते. त्यांनी कोरोनाची तपासणी झाली आणि त्यांचा कोरोनाचा अहवाल (रिपोर्ट) पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना लोकडाऊनमध्ये त्यांनी त्याचे काम थांबवले नव्हते. पुण्याचे महापौर पदाची जबाबदारी असल्यानं सातत्यानं ते सर्वात पुढे होते. दरम्यानच त्यांना ताप आला आणि त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती त्यांनी स्वतः ही माहिती ट्वीट करून दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ ट्विट मध्ये…
थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड-19 टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत
असेल.उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहूल परिस्थितीचा आढावा घेत राहील.दरम्यान, पुण्याच्या महापौरांनाच कोरोना झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, वारंवार प्रशासन सर्व नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करीत आहे. तरी देखील काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लोकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश शुक्रवारी दिली आहेत.
त्याप्रमाणे पोलिसांनी कडक अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी रात्रीपासुन चौका – चौकातील बंदोबस्त रात्रीच्या वेळी वाढवण्यात आला आहे.
Advertise Here 👇👇

Advertise Here ☝️☝️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!