Homeमहाराष्ट्रदेऊळगाव राजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

देऊळगाव राजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विरंगुळा भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी, प्रमुख पाहुणे दत्तवाल भाऊ तसेच शेळके सर व शेळके ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रा. डोईफोडे, गवई सर, शांतीलाल निरफळे, रायमल सर, नरोडे सर, गोविंदराव अहिरे, घनश्याम भंडारे, मधुकरराव धुळे, शिवरकर सर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बोरकर साहेब यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक व संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!