Homeताज्या बातम्याOtur: ओतूरमध्ये एकनाथ शिंदेंचा 'विजय संकल्प'! अक्षदा मांडे- पानसरेंच्या प्रचारार्थ शिंदेंची तोफ...

Otur: ओतूरमध्ये एकनाथ शिंदेंचा ‘विजय संकल्प’! अक्षदा मांडे- पानसरेंच्या प्रचारार्थ शिंदेंची तोफ धडाडणार…

Times of Maharashtra Desk, Pune: किल्ले शिवनेरीच्या पावनभूमीत जुन्नर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओतूर येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असून, या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिवसैनिकांना विजयाचा महामंत्र देणार आहेत.

ओतूर येथील बस स्टँडच्या बाजूला, माउली कॉम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेत ही सभा पार पडणार आहे. जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक भूमीत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या राजकीय घडामोडीकडे लागले आहे.

या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या सभेने होणार आहे. यामध्ये ओतूर-धालेवाडी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार अक्षदा प्रसाद मांडे- पानसरे यांचा समावेश आहे. अक्षदा या ओतूर- ओझर पंचक्रोशीमध्ये विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून सक्रिय असतात. त्या सध्या ओझर गामपंचायतीच्या विद्यमान सदस्य देखील आहेत.

आता, ओतूर-धालेवाडी जिल्हा परिषद गटातील मतदार अक्षदा मांडे- पानसरेंना मतदानरूपी आशीर्वाद देणार का? हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!