Homeमहत्त्वाचेPimpri-Chinchwad Municipal Corporation Voter List : मतदार यादीतील चुका: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे लाखों...

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Voter List : मतदार यादीतील चुका: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे लाखों हरकती व सूचना

Times of Maharashtra Desk: प्रभागनिहाय चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नागरिकांकडून मोठ्या संख्येने हरकती व सूचना दाखल होत आहेत. सोमवारी दि. 1 डिसेंबर रोजी एकूण 832 हरकती नोंदविण्यात आल्या. आजपर्यंत महापालिकेकडे तब्बल 6 हजार 887 हरकती, सूचना व आक्षेप प्राप्त झाले आहेत.महापालिकेने 20 नोव्हेंबरला पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभेतील 1 ते 32 प्रभागांची प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती. मात्र, यादीत अनेक चुका आढळल्या आहेत. काही प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाली आहेत तर माजी नगरसेवक व निवडणूक लढविणार्‍यांची नावे गायब आहेत.

सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत सोमवारी दि. 1 डिसेंबर रोजी 832 हरकती दाखल झाल्या असून क क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक 240 हरकती प्राप्त झाल्या. 20 नोव्हेंबरपासून आजपर्यंत क क्षेत्रीय कार्यालयात 1,729 हरकती, अ क्षेत्रीय कार्यालयात 1,391, फ क्षेत्रीय कार्यालयात 1,015, ग मध्ये 855, ह मध्ये 558, ड मध्ये 548, ब मध्ये 481 आणि ई मध्ये 234 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
दुबारा नावे आढळल्यास ग क्षेत्रीय कार्यालयात 14, क मध्ये 3 आणि अ मध्ये 1 अशी एकूण 18 तक्रारी मिळाल्या आहेत. महापालिकेने स्वतः सुमोटो 58 हरकती दाखल केल्या असून त्यातील सर्वाधिक 26 तक्रारी क क्षेत्रीय कार्यालयातील आहेत. हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवारी दि. 3 डिसेंबर आहे.

प्रभाग 19 व 30 मधील आरक्षित जागांबाबत उत्सुकता

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी आरक्षण सोडतीसह दुरुस्ती 17 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्रभाग क्रमांक 19 म्हणजेच श्रीधरनगर, भाटनगर, पिंपरी भाजी मंडई आणि 30 म्हणजेच दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी मधील प्रत्येकी दोन जागांमध्ये आरक्षणात बदल करण्यात आले. या बदलांबाबत महापालिकेकडे 24 नोव्हेंबरपर्यंत 72 हरकती दाखल झाल्या आहेत.

महापालिकेचे आयुक्त व निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी या हरकतींवर अंतिम निर्णय घेणार असून प्रभाग क्रमांक 19 व 30 मधील जागांमध्ये बदल केला जाईल की चार जागा तशाच राहतील, हे निर्णय मंगळवारी दि. 2 रोजी जाहीर झाले करण्यात आले. सर्व नागरिक, राजकीय पक्ष, माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!