Homeताज्या बातम्याUddhav Thackray: अखेर संजोग वाघेरे पाटील यांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; भाजपा प्रवेश...

Uddhav Thackray: अखेर संजोग वाघेरे पाटील यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; भाजपा प्रवेश जवळपास निश्चित….

गणेश नारंग, (पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी)

Times of Maharashtra Desk, Pune: पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आज एक मोठी आणि लक्षवेधी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून संजोग वाघेरे पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्या चर्चांना आज अधिकृत दुजोरा मिळाला असून, त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

संजोग वाघेरे पाटील यांच्या या निर्णयामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे, त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव अधिक वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

स्थानिक राजकारणात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या संजोग वाघेरे पाटील यांच्या या निर्णयामुळे येत्या काळात पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!