Homeआरोग्यपुण्यात पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह; महिला पोलिसांशिवाय धाड, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस...

पुण्यात पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह; महिला पोलिसांशिवाय धाड, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्याकडून पत्रकारांना धमकी?

Times Of Maharashtra Desk : पुणे लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेख नामक या महिलेच्या निवासस्थानी व त्यांच्या भाड्याने दिलेल्या टपरीवर पोलीसांनी धाड टाकून तपासणी केली; मात्र या कारवाईदरम्यान एकही महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, तपासणीत कोणतेही बेकायदेशीर साहित्य आढळून आले नाही.

सदर महिला यांची टपरी भाडे तत्वावर दिलेली असून, पूर्वीच्या भाडेकरूविरुद्ध कारवाई झाल्यानंतर त्यांनी त्याला काढून टाकले होते. सध्याचा भाडेकरू नियमांचे पालन करत असल्याचे सांगितले जात असतानाही पोलीसांकडून वारंवार तपासणी केली जात असल्याने छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणाची माहिती पत्रकार मुज्जम्मील शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्याकडून पत्रकारांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच पत्रकारांना अप्रत्यक्ष धमक्या दिल्याची नोंद करण्यात आली आहे.

यावेळी कोणताही ठोस पुरावा नसताना वरिष्ठांसमोर आपली प्रतिमा मालिन होऊ नये म्हणून, संबंधित महिलेकडे तंबाकू विक्री होत असल्याचे बोगस आरोप करण्यात आले, ज्यामुळे प्रकरण अधिकच वादग्रस्त झाले आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस प्रशासनाच्या कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

तसेच पुण्यात अनेक गुन्हे पोलिसांवर ही दाखल झाले आहे की यामध्ये बोगस गुन्ह्यात अडकवतो अश्या धमक्यांविरोधात 3 पोलिसांवर गुन्हा दाखल होऊन ही लष्कर पोलीस आम्ही पोलीस आयुक्तांना घाबरत नाही असे चित्र दिसत आहे.

या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!