Homeताज्या बातम्याPimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस...

Pimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचे श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप…

Pimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचे श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामकाजवर गंभीर आरोप…

पिंपरी चिंचवड :- शहरातील विविध पोलीस स्टेशनवर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना गाळण्यात येत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Appa Barne) यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे (CP Vinaykumar Choubhe) यांच्याकडे एक पत्र पाठवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे आणि त्यांना गंभीर स्वरूपात इशारा दिला आहे.

पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, हिंजवडी, वाकड, काळेवाडी आणि सांगवी पोलीस स्टेशनवर येथे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात असलेले सर्व पोलीस ठाण्यात अनेक नागरिक तक्रारी घेऊन गेल्यानंतर देखील त्यांची तक्रार तात्काळ दाखल केली जात नाही. उलट, तक्रार करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

बारणे यांनी आरोप केला आहे की, काही पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैद्य धंदे यांची परवानगी देऊन व इतर पध्दतीने हप्ते वसुली करत असून, वरिष्ठांना देखील हप्ता द्यावा लागतो. लोकप्रतिनिधी म्हणून संपर्क साधल्यास, नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या बाबतीत संबंधित पोलीस स्टेशनची माहिती घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलकाच्या मार्गाचा विचार करावा लागेल, असे ते स्पष्टपणे सांगत आहेत.

या घटनाक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस प्रशासनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!