Homeमहाराष्ट्रयूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे (डोंबिवली निवासी, मूळगाव – बेटावद बुद्रुक, ता. जामनेर, जि. जळगाव) यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कु. वखरे यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी त्यांच्या यशाचे तोंडभरून कौतुक करत सांगितले की, “यूपीएससी सारख्या कठीण स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे मोठ्या जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित आहे.” त्यांनी शिवम यांच्या मेहनत, चिकाटी आणि ध्येयवेड्या वृत्तीचे विशेष कौतुक केले.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवम वखरे यांचे यश हे प्रेरणादायी असून अशा यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजासाठी कार्य करत इतरांना मार्गदर्शन करावे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या अभिमानास्पद क्षणी शिवम यांचे वडील, ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र वखरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिच्या मेहनतीचे कौतुक केले.

हा सन्मान सोहळा वखरे कुटुंबासाठी अत्यंत आनंददायी, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला असून परिसरातही या यशाबद्दल आनंदाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!