Homeताज्या बातम्याSalman Khan : बॉलिवूडच्या भाईजानवर गंभीर आरोप अभिनेत्या विरुद्ध व्हिडीओ वायरल

Salman Khan : बॉलिवूडच्या भाईजानवर गंभीर आरोप अभिनेत्या विरुद्ध व्हिडीओ वायरल

Times of Maharashtra desk: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यातील अनेक नात्यांमुळे सलमान नेहमी गोत्यात येताना दिसतो. आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अली ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड. हिने सलमान खानच्या विरोधात आरोप करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सलमान खानच्या चाहत्यामध्ये होताना दिसत आहे.

नक्की सोमीचा आरोप काय?
सोमी अलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात तिने सलमान खानवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे . या व्हिडिओमध्ये बोलताना सोमीने “सलमान खान, माझ्या आयुष्यातून गेल्यानंतरही, मला एकटं सोडत नाहीये. तो 2025 मध्येही मला धमकावत आहे. माझा एक्स बॉयफ्रेंड सलमानने मला एका अनोळखी नंबरवरून फोन केला आणि म्हणाला, ‘जर तू माझ्याविरुद्ध काही बोललास तर तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि तो तसं वागलाही. त्याने मला बॉलिवूडमधून बॉयकॉट केलं. बॉलिवूडमधलं कोणीच माझ्याशी बोलत नाही, माझे मित्रही माझ्यापासून दूर पळतात” असा आरोप सोमीने केला आहे.

सोमी इतकाच बोलून थांबली नाही तर तिने पुढेसलमान ने टीआरपी, त्याचे रेटिंग्स आणि त्याचं सगळं काही गमावलं आहे. मी सलमान सोबत ब्रेकअप केलं, कारण 1998 मध्ये त्याने माझी फसवणूक केली. पण , आता 2025 मध्येही तो दुबईला जाऊन माझ्या कुटुंबियांना भेटतो, तो हे सगळं मुद्दाम करत आहे. त्याला माझा काळजी आहे म्हणून तो हे करत नाही, तर त्याला मला दुखवायची इच्छा आहे” असे आरोप करत सोमी ने सलमान विरोधात एक पोस्ट वायरल केली आहे. या पोस्टमुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

error: Content is protected !!