Homeउद्योगAir India: एयर इंडियाच्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश ; दिल्ली आणि पुणे येथून...

Air India: एयर इंडियाच्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश ; दिल्ली आणि पुणे येथून अबू धाबीसाठी नवीन आंतरराष्ट्रीय सेवा सुरू

Times of Maharashtra Desk, Pune : भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू कॅरिअर असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने पाच नवीन स्टेशनची भर घातली आहे, ज्यामुळे नेटवर्कवरील एकूण गंतव्यस्थानांची संख्या साठ झाली आहे. एक डिसेंबर २०२५ पासून एअर इंडिया एक्सप्रेस नागपूर आणि बेंगळूरु दरम्यान दिवसातून दोन उड्डाणे सुरू करणार आहे. याव्यतिरिक्त, दोन डिसेंबर २०२५ पासून एअरलाइन आपल्या खाडी नेटवर्कचा विस्तार करत दिल्ली – अबू धाबी मार्गावर आठवड्यातून चार उड्डाणे आणि पुणे – अबू धाबी मार्गावर आठवड्यातून तीन उड्डाणे सुरू करणार आहे.

यामुळे भारत आणि यूएई दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी बळकट होणार आहे. ही नवीन उड्डाणे एअरलाइनच्या वेबसाइट airindiaexpress.com, अधिकृत मोबाइल ॲप आणि प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. सध्या एअर इंडिया एक्सप्रेस मुंबईतून आठवड्याला १३० पेक्षा जास्त आणि पुण्यातून आठवड्याला ९० पेक्षा जास्त उड्डाणे चालवते. नागपूरच्या समावेशामुळे महाराष्ट्रातील एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती अधिक मजबूत होत आहे. एअर इंडिया एक्सप्रेस प्रवाश्यांसाठी गरम जेवण, आरामदायक सीट्स आणि सुधारित इंटिरियर असलेल्या Boeing 737-8 विमानांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यास वचनबद्ध आहे, असे कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!