Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांचा १६ ला ट्रॅक्टर मोर्चा, १८ रोजी रेल रोको; आंदोलकांना शंभू सीमेवर...

शेतकऱ्यांचा १६ ला ट्रॅक्टर मोर्चा, १८ रोजी रेल रोको; आंदोलकांना शंभू सीमेवर रोखून धरले

शंभू बॉर्डर : पंजाबला लागून असलेल्या हरयाणाच्या सीमेवर (शंभू सीमा) दिल्लीच्या दिशेने शनिवारी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला तसेच अश्रुधुराची नळकांडी फोडली.

त्यानंतर शेतकऱ्यांचा दिल्ली मार्च एका दिवसासाठी थांबविण्यात आला असून १६ डिसेंबर रोजी पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. पंजाबमध्ये १८ डिसेंबर रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी जाहीर केले.

आंदोलन करणारे १०१ शेतकरी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शंभू सीमेवरून दिल्ली निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना घग्गर नदीवरील पुलावर रोखले. अश्रुधुराचा वापर व पाण्याच्या माऱ्यात १७ शेतकरी जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

शंभू सीमेजवळ एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जोध सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते लुधियानाच्या खन्ना येथील असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!